
January 15, 2025/
No Comments
Maharashtra Mega Bharti या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार बेरोजगारीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रचंड प्रयत्न करत आहे. १ जुलै २०२२ रोजी राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या सर्व संवर्गातील मंजूर पदांची एकूण संख्या ७ लाख २४ हजार ८०४ आहे. परंतु, यातील ६६.९% पदे भरली असून, अजूनही ३३.०१% पदे रिक्त आहेत. याचा थेट परिणाम शासनाच्या कार्यक्षमतेवर…