October 1, 2025/
महाराष्ट्र शासनाने आरोग्य क्षेत्रात मोठा पाऊल उचलत Mahacare Yojana सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील १८ महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये कॅन्सर सारख्या गंभीर आजारांवर आधुनिक आणि दर्जेदार उपचार मिळणार आहेत. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत रुग्णांना या योजनेचा फायदा होईल. Mahacare Yojana काय आहे? Mahacare योजना ही महाराष्ट्र शासनाची आरोग्य उपक्रम आहे, ज्यामध्ये रुग्णांना उच्च दर्जाची...