August 4, 2025/
राज्यातील कायदा क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी! Maha Waqf Bharti 2025 अंतर्गत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, कोल्हापूर येथे वकील पदासाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती अगदी मर्यादित म्हणजे फक्त 01 रिक्त पदासाठी असून, त्यासाठी निवड प्रक्रिया ही चाचणी किंवा मुलाखतीच्या आधारे होणार आहे....