
December 28, 2024/
No Comments
राज्यातील व्यावसायिक, वैद्यकीय, तांत्रिक, आणि विधी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना सुसज्ज वेळ मिळावा, यासाठी MAH LLB CET कक्षाने 2025 च्या संभाव्य वेळापत्रकानंतर आता नोंदणी प्रक्रियेची सुरुवात केली आहे. MAH LLB 2025-26 CET च्या लॉ तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया २७ डिसेंबरपासून सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना 27 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची संधी…