December 13, 2024/
No Comments
Lokpratinidhi Bharti: शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडकी बहिण, लाडका भाऊ यासारख्या लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून विधानसभेतील किमान अवघड वाट जिंकणाऱ्या महायुतीने आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर २९ महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या सुमारे ३४ हजार लोकप्रतिनिधींच्या निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात…