
तसेच आता आपण ऑनलाईन अर्ज नवीन पोर्टल https://ladakibahin.maharashtra.gov.in/ द्वारे सुद्धा करू शकता. खाली आणि या पोर्टल वर अर्ज सादर करण्याची नवीन लिंक दिलेली आहे. या लिंक द्वारे आपण सरळ अर्ज दाखल करू शकता. महाराष्ट्र राज्य सरकार ने आत्ताच लाँच केलेल्या “Mukhyamantri Ladki Bahin Yojana” मध्ये मोठी उपडते समोर आली है. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…