July 2, 2024/
No Comments
Ladki Bahini Yojana Latest Update: सध्या महाराष्ट्रभर ‘लाडकी बहीण’ योजनेची चर्चा रंगली आहे. राज्यातील अनेक महिला या योजनेमुळे प्रभावित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, महायुती सरकारने आज (१६ ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामांचा आढावा सादर केला. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच…