July 6, 2024/
No Comments
Ladki Bahin Yojana New Payment Amount: आज महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने लवकरच या योजनेच्या रकमेत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. महायुती सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींना आर्थिक मदत दिली आहे, आणि भविष्यात भाऊबीजेलाही ही मदत दिली जाईल. ही योजना बंद होणार नाही. तुम्ही सरकारला पाठिंबा दिलात तर आम्हीही आपला…