January 23, 2025/
No Comments
Ladki Bahin Yojana Payment Update: महापालिका निवडणुकीनंतर महायुती सरकार लाडकी बहीण योजना बंद करण्याची शक्यता आहे, अशी भीती शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली होती. या विधानावर प्रतिक्रिया देताना मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, स्वतःहून पैसे परत करणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींच्या पैशांची वसुली केली जाईल, पण पडताळणीत अपात्र...