
December 27, 2024/
No Comments
Ladki Bahin Gharkul Yojana: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंददायक बातमी आहे. लाडकी बहीण घरकुल योजना या नावाने महिलांना केंद्र सरकारकडून मोठा लाभ मिळणार आहे. विशेषतः राज्यातील लाडक्या बहिणींसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत तब्बल १३ लाखांहून अधिक महिलांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केले…