August 14, 2024/
KVK Solapur Recruitment 2024 अंतर्गत सोलापूर कृषी विज्ञान केंद्राने टेक्नॉलॉजी एजंट या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे, ज्यांनी कृषी विज्ञान विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट २०२४ आहे. तरीही अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी ही तारीख लक्षात ठेवून वेळेत…