December 2, 2024/
No Comments
Kolhapur Police Bharti: कोल्हापूर पोलीस भरती: कोल्हापूर पोलीस विभागाच्या (Kolhapur Police Department) विशेष महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्राने कायदेशीर अधिकारी (ग्रेड-B) आणि कायदेशीर अधिकारी (Legal Officer (Grade-B), Legal Officer) पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https://kolhapurpolice.gov.in किंवा http://policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळांवर ऑनलाइन सादर करावेत. या भरतीसाठी एकूण 22 रिक्त पदे जाहीर करण्यात…