
August 12, 2024/
No Comments
Kolhapur Municipal Corporation CMYKPY Bharti 2024: कोल्हापूर महानगरपालिकेने 2024 मध्ये “मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षण योजना” (CMYKPY) अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 213 जागांसाठी उमेदवारांना इंटर्नशिपच्या स्वरूपात काम करण्याची संधी मिळणार आहे. ही संधी खासकरून 12वी पास, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, व पदव्युत्तर पदवीधरांसाठी आहे, ज्यांना महापालिकेच्या विविध विभागात व्यावसायिक…