August 31, 2024/
No Comments
Kolhapur Mahanagarpalika Recruitment अंतर्गत 2025 मध्ये नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिकेमार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि 15 व्या वित्त आयोगांतर्गत कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक मोठी संधी आहे. Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2025 च्या अंतर्गत एकूण 09 रिक्त पदांची...
