
September 16, 2024/
No Comments
KKSU University Nagpur Recruitment: कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर (KK Sanskrit Vishvavidyalaya Ramtek Nagpur) येथे “Computer Assistant, Office Cum Account Assistant” या पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://kksu.co.in//) डाउनलोड करून सादर करावेत. एकूण 03 रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे, ज्याची…