June 11, 2025/
JoSAA Counselling 2025 साठी पात्र विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. IIT, NIT, IIIT यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Joint Seat Allocation Authority (JoSAA) कडून दुसरी Mock Seat Allotment List आज, म्हणजे 11 जून 2025 रोजी जाहीर होणार आहे. या यादीतून विद्यार्थ्यांना त्यांचा JEE Main 2025 मधील रँक आणि निवडीच्या आधारे संभाव्य कॉलेज...