
Jalsampada Bharti Result संदर्भात महत्त्वाची माहिती कळविण्यात येत आहे. जलसंपदा विभागातील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रियेस गती देण्यात येत असून, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जात आहेत. तथापि, काही परिमंडळांतर्गत प्रतीक्षा यादीत योग्य उमेदवारांची संख्या अपुरी असल्यामुळे, पुढील संवर्गातील उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी बोलावले जात आहे: वरील Jalsampada Bharti…