August 12, 2024/
ITBP Recruitment 2024: Indo – Tibetan Border Police Force (ITBP) ने कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे एकूण 819 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ITBP च्या अधिकृत वेबसाइट https://itbpolice.nic.in/ वर जाऊन आपले अर्ज ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया ऑगस्ट 2024 मध्ये…