July 9, 2025/
Indian Coast Guard Recruitment 2025 अंतर्गत भारतीय तटरक्षक दलात “असिस्टंट कमांडंट – जनरल ड्युटी व टेक्निकल (इंजिनिअरिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)” पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 8 जुलै 2025 ते 23 जुलै 2025 दरम्यान अर्ज करू शकतात. ही भरती joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशाच्या...