August 29, 2024/
No Comments
Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँकने लोकल बँक ऑफिसर या पदासाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. या भरतीत महाराष्ट्रातील विविध शाखांमध्ये एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, मुलाखत, आणि इतर प्रक्रिया यावर…