
August 9, 2024/
No Comments
भारताच्या इतिहासात १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी एक ऐतिहासिक पर्व सुरू झाले. या दिवशी भारताने ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवले आणि भारतीय लोकांनी खऱ्या अर्थाने स्वतंत्र श्वास घेतला. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी आपण ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. याच उत्सवाचा एक महत्वाचा भाग म्हणजे Independence Day Speech. विद्यार्थी, शिक्षक, आणि इतर मंडळी…