June 25, 2025/
IISER IAT 2025 Result LIVE: भारतातील सर्वोत्तम विज्ञान शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Indian Institutes of Science Education and Research (IISER) ने IISER IAT 2025 Result अधिकृतपणे जाहीर केला आहे. ज्यांनी 25 मे 2025 रोजी ही परीक्षा दिली होती, त्या सर्व उमेदवारांनी आता आपल्या स्कोअरकार्ड्स पाहण्यासाठी iiseradmission.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. IISER IAT...