November 6, 2024/
No Comments
IDBI Bank Bharti 2024: IDBI बँककडून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ‘कार्यकारी (विक्री व संचालन)’ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 1000 रिक्त पदांसाठी ही संधी उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाइन लिंकद्वारे अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2024 आहे.…