August 1, 2024/
No Comments
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (Institute of Banking Personnel Selection) म्हणजेच IBPS SO Recruitment 2024 साठी “स्पेशलिस्ट ऑफिसर” (Specialist Officer) पदांसाठी 896 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयटी अधिकारी (Scale-I), कृषी अधिकारी (Scale-I), मार्केटिंग ऑफिसर (Scale-I), कायदा अधिकारी (Scale-I), एचआर/पर्सोनल ऑफिसर (Scale-I), आणि राजभाषा अधिकारी (Scale-I) या विविध पदांसाठी उमेदवारांची निवड…