
December 19, 2024/
No Comments
IBPS RRB PO Admit Card संबंधित माहिती शोधत आहात का? मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी IBPS RRB PO मेन्स स्कोअर कार्ड २०२४ प्रकाशित करण्यात आले आहे. जर तुम्ही IBPS RRB PO मेन्स परीक्षेत सहभागी झाला असाल आणि मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट झाला असाल, तर आता तुम्ही तुमचे स्कोअर तपासू शकता. मुख्य परीक्षेतील तुमच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी…