
July 3, 2025/
IBM Nagpur Recruitment 2025 साठी सुवर्णसंधी चालून आली आहे! Indian Bureau of Mines Nagpur द्वारे “वरिष्ठ सहाय्यक खाण नियंत्रक (Senior Assistant Controller of Mines)” या पदांसाठी 39 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीने Deputation (शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्टसह) केली जाणार आहे. IBM Nagpur Recruitment विषयी सविस्तर माहिती: भरती करणारी संस्था:...