January 23, 2025/
No Comments
Gondia DCC Bank Bharti 2025: गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Gondia DCC Bank) ने Gondia DCC Bank Bharti 2025 साठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत ज्युनियर मॅनेजमेंट, ज्युनियर लिपिक आणि शिपाई पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज www.gondiadccb.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. एकूण 77…