
September 11, 2024/
No Comments
धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC Dhule) सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे, विविध विभागांमध्ये ४३ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड होणार आहे. GMC Dhule Recruitment च्या अंतर्गत, इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २१ सप्टेंबर २०२४…