
October 17, 2024/
No Comments
General Hospital Gadchiroli Bharti: सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे ANM (Auxiliary Nurse Midwife) आणि GNM (General Nursing and Midwifery) या पदांसाठी एकूण 41 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ठरवलेल्या नियम आणि अटींच्या अधारे अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी हा लेख…