January 7, 2025/
No Comments
रुरकी आयआयटीने GATE 2025 Admit Card आज, 7 जानेवारी 2025 रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे. ही परीक्षा येत्या 1 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून GATE परीक्षेसाठी नोंदणीची संधी उपलब्ध होती. नोंदणी कालावधीत, आयआयटी रुरकीने अर्जात सुधारणा करण्यासाठी अंतिम मुदत वाढवून विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात…