
October 1, 2024/
No Comments
FDA Recruitment 2024: महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने FDA भरती २०२४ संदर्भातील अधिसूचना जाहीर केली आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषणात्मक रसायन शास्त्रज्ञ या पदांसाठी एकूण ५६ जागा भरण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील अन्न व औषधांच्या समस्यांचे व्यवस्थापन आणि ग्राहकांचे संरक्षण करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी २३ सप्टेंबर २०२४ पासून या FDA मेगा…