July 8, 2025/
ESIS Mumbai Recruitment ही एक मोठी संधी आहे वैद्यकीय क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी. Employees State Insurance Scheme (ESIS) Mumbai ने नवीन भरती जाहीर केली असून, ही भरती Senior Resident, Part Time Specialist, Resident Anesthetist आणि Medical Officer या पदांसाठी आहे. ही पदभरती करारावर आधारित असून MH-ESIS हॉस्पिटल, मुलुंड (पश्चिम), मुंबई येथे ही पदे...
