
September 12, 2024/
No Comments
Eastern Railway Bharti: पूर्व रेल्वेने प्रशिक्षणार्थी (apprentice) पदांसाठी 2024 च्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. फिटर, वेल्डर, मेकॅनिक, मशिनिस्ट, सुतार, पेंटर, लाइनमन, वायरमन आणि इलेक्ट्रिशियन या विविध पदांसाठी एकूण 3,115 जागा शिकाऊ प्रशिक्षणाखाली भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया २४ सप्टेंबरपासून सुरू…