July 16, 2024/
No Comments
शेतीच्या क्षेत्रात बदल घडविण्याचे काम महाराष्ट्र शासनाने केले आहे. शेतकऱ्यांची सोय आणि शेती संबंधित माहिती जलद, वस्तूनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने संकलित करण्यासाठी राज्य शासनाने ई-पीक पाहणी कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या लेखात आपण पाहणार आहोत की, ‘pahani online’ कशी करावी आणि या प्रक्रियेतील महत्वाचे मुद्दे कोणते आहेत. E Peek Pahani Online: एक नव्या…