
June 2, 2025/
No Comments
आपलं Vehicle Registration Certificate (RC) हरवलं आहे का? चोरी गेलंय किंवा खराब झालंय का? अशा परिस्थितीत अनेक जण गोंधळून जातात. कारण, वाहन चालवताना RC बरोबर असणे, ड्रायव्हिंग लायसन्सइतकेच आवश्यक असते. पण काळजी करू नका! आता तुम्ही अगदी सहजतेने Duplicate RC साठी अर्ज करू शकता – तोही ऑनलाइन आणि ऑफलाइन, दोन्ही पद्धतीने. ही प्रोसेस...