June 18, 2025/
DTP Maharashtra Recruitment ही महाराष्ट्रातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी ठरत आहे. महाराष्ट्र नगररचना व मूल्यमापन विभागाने (Department of Town Planning and Valuation Maharashtra) नुकतीच DTP Maharashtra Recruitment 2025 साठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती Junior Draftsman (Group-C) आणि Tracer – Draftsman (Group-C) या महत्वाच्या पदांसाठी असून, एकूण 154...