January 2, 2025/
No Comments
CTET Answer Key Dec 2024: CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) ने ‘सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट’ (CTET) डिसेंबर 2024 च्या परीक्षेची उत्तरकुंजी जाहीर केली आहे. CTET 2024 डिसेंबर सत्राची परीक्षा 14 आणि 15 डिसेंबर 2024 रोजी पार पडली. उमेदवारांना ‘CTET Dec 2024 Answer Key’ तपासण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्याची डाउनलोड करण्याची सुविधा…