August 27, 2024/
No Comments
वाशिममधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 44 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. GMC Washim Recruitment 2024 अंतर्गत प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2024 आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि…