
November 18, 2024/
No Comments
Central Bank Of India Recruitment अंतर्गत एक सुनहरी संधी समोर आली आहे. “Apprentice Recruitment 2025” या अंतर्गत 4500 पदांची भरती केली जाणार आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही भरती म्हणजे एक उत्तम संधी आहे. Central Bank Of India Recruitment 2025 साठी अर्ज प्रक्रिया 7 जून 2025 पासून सुरु होत असून, शेवटची...