November 22, 2024/
No Comments
सेंट्रल बँक ऑफ इंडिया नाशिक मध्ये “वॉचमन-कम-गार्डनर” आणि “फॅकल्टी” या पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज www.centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती बोर्ड, नाशिक यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार…