July 9, 2025/
CBSE Supplementary Admit Card 2025: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) ने दहावी व बारावीच्या पूरक परीक्षा 2025 साठी प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले आहे. जे विद्यार्थी प्रायव्हेट उमेदवार म्हणून परीक्षा देणार आहेत, त्यांनी CBSE च्या cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून आपले CBSE Supplementary Admit Card लगेच डाउनलोड करावेत. CBSE Supplementary Admit...