June 23, 2025/
Beed District Court Bharti साठी इच्छुक उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे! बीड जिल्हा न्यायालयाच्या (Zilla Nayalaya Beed) Legal Aid Defence Counsel Office मध्ये Office Assistant पदासाठी एक नवीन भरती जाहिर करण्यात आली आहे. ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होणार आहे आणि इच्छुक पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://beed.dcourts.gov.in/ वरून अर्ज सादर करावेत. Beed District Court...