May 28, 2025/
No Comments
B.Ed अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या ‘CET’ परीक्षेचा BEd CET Exam Result अखेर जाहीर झाला आहे आणि हजारो इच्छुक उमेदवारांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Test Cell) घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी B.Ed म्हणजेच बॅचलर ऑफ...