December 27, 2024/
No Comments
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda Recruitment) ने विविध विभागांमध्ये व्यावसायिक पदांसाठी 1267 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करावेत. ही जाहिरात डिसेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून, अर्ज प्रक्रिया 28 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम…