
July 4, 2025/
Bank of Baroda LBO Recruitment 2025 ही देशातील सर्वात प्रतिष्ठित बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये स्थिर आणि आकर्षक करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. या भरती मोहिमेद्वारे 2500 Local Bank Officer (LBO) पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती Junior Management Grade Scale-I (JMG/S-I) साठी आहे. बँक ऑफ बडोदा एलबीओ भरती 2025 साठी ऑनलाईन...