June 26, 2024/
No Comments
Bandhkam Kamgar: महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार कार्यरत आहेत. हे कामगार ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा ना करता निरंतर कार्य करत असतात. बांधकाम क्षेत्रातील कामगार कमी पगारात काम करत असल्यामुळे ते स्वतःच्या तसेच आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी असमर्थ असतात. कार्य करत असताना त्यांना विविध अपघातांना…