June 18, 2025/
Ambedkar College Nagpur Recruitment अंतर्गत एक सुवर्णसंधी समोर आली आहे. परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या डॉ. आंबेडकर कॉलेज, नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भरती Clock Hour Basis (C.H.B.) पद्धतीने केली जाणार आहे. या भरतीबाबतची अधिकृत जाहिरात Ambedkar College...