July 7, 2025/
Ahilyanagar Kotwal Bharti 2025 साठी एक सुवर्णसंधी आली आहे. तहसीलदार कार्यालय – अहिल्यानगरमार्फत “कोतवाल” पदांसाठी भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया Kotwal Bharti in Ahilyanagar अंतर्गत होत असून, एकूण 103 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. अहिल्यानगर कोतवाल भरती 2025 ही स्थानिक उमेदवारांसाठी एक चांगली संधी असून, इच्छुक आणि पात्र...